निधन वार्ता : श्रीमती इंदूताई महादेव खैरे यांचे निधन 28/07/202527/07/2025 by gahininath samachar मुरगूड येथील श्रीमती इंदूताई महादेव खैरे ( वय ८७ ) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले.Advertisements त्यांच्या मागे तीन मुलगे, एक मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. निवृत अभियंता सुरेश खैरे यांच्या त्या आई होत.Advertisements AD1