मुरगूडमध्ये व्यापारी पतसंस्थेसह विविध ठिकाणी ७८वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रांगणात ७८वा स्वातंत्र्यदिन . संस्थेचे विद्यमान चेअरमन मा . श्री किरण विठ्ठल गवाणकर यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले.

Advertisements
व्यापारी नागरी पतसंस्था

तसेच हुतात्मा स्मारक येथिल ध्वजारोहन मा. श्री विठ्ठल हरीभाऊ भारमल ( स्वातंत्र्य सैनिक वारसदार ) , नगरपरिषद येथिल ध्वजारोहन मा . श्री प्रकाश रामचंद्र पोतदार ( क . अभियंता मु .न.प. ) , कै . सुलोचनादेवी बालवाडी येथे ध्वजारोहन मा . श्री संग्राम शंकर मेंडके (माजी सैनिक),

Advertisements
मुरगूड नगरपरिषद

हतात्मा तुकाराम चौक येथील ध्वजारोहन श्रीमती स्नेहल अनिकेत सुर्यवंशी- पाटील (कार्यालय अधिक्षक मु .न.प.) व हुतात्मा तुकाराम वाचनालय येथिल ध्वजारोहन डॉक्टर भगवान डवरी ( ग्रामिण रुग्णालय), तर

हुतात्मा तुकाराम चौक ध्वजारोहन

श्री लक्ष्मीनारायण पतसंस्थेसमोरील प्रांगणातील ध्वजारोहन संस्थेचे जेष्ठ संचालक श्री चंद्रकांत माळवदे, शिवराज विद्यालय व ज्यूनिअर कॉलेज येथे डॉक्टर रमेश भोई ( शल्यचिकित्सक ) यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले.

हुतात्मा तुकाराम वाचनालय

यासह राणा प्रताप चौक, गणेश नागरी सह. पतसंस्था, इतर पतसंस्था, विविध कार्यालये अशा ठिकाणीही ७८ वा स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहन उत्साहाच्या वातावरणात पार पडले.

8 thoughts on “मुरगूडमध्ये व्यापारी पतसंस्थेसह विविध ठिकाणी ७८वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा”

  1. I couldn’t stop scrolling and reading, your content is truly one-of-a-kind. Thank you for all the time and effort you put into creating such amazing content.

    Reply
  2. Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!