निढोरीतील सुवर्ण गणेशाला तिरंगी प्रभावळ

मुरगूड ( शशी दरेकर ) : निढोरी ता. कागल येथील प्रसिद्ध सुवर्ण गणेश मंदिरातील श्रीमूर्ती च्या मागे तिरंगी प्रभावळ करून यावर्षी मंदिराच्या प्रशासनाने अमृतमहोत्सवी भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा केला.

Advertisements

अनेक विधायक उपक्रम करणाऱ्या येथील ओम साई तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुवर्ण गणेश मंदिराची नुकतीच उभारणी केली. यावर्षी मंडळाने अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मंदिरातील सुवर्ण गणेश मूर्तीच्या मागे आकर्षक पद्धतीने तिरंगी प्रभावळ करून अनोख्या पद्धतीने देशप्रेम जागे केले.

Advertisements
AD1

2 thoughts on “निढोरीतील सुवर्ण गणेशाला तिरंगी प्रभावळ”

Leave a Comment

error: Content is protected !!