नामदार गोपाळ कृष्ण गोखले विद्या मंदिर मध्ये योग दिन साजरा

कागल: नामदार गोपाळ कृष्ण गोखले विद्यामंदिर कागल शाळेमध्ये 21 जून योग दिन योगासन व वृक्ष संवर्धन ने साजरा करण्यात आला.

Advertisements

शाळेतील शिक्षक श्री संतोष सुरेश पाटील सर व कृष्णात पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना योगासनाचे प्रात्यक्षिक करून घेतले योगासनाचे आजच्या आयुष्यातील महत्त्व सांगितले.

Advertisements

सर्व विद्यार्थी शिक्षक पालक योगासनामध्ये सहभागी झाले. दर दिवशी योगासन करण्याचे प्रतिज्ञा घेतली याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!