छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची 150 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

कागल : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे श्री शाहू उद्यान, कागल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची 150 वी जयंती निमित्त छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

Advertisements

यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ, श्रीनाथ समूहाचे संस्थापक चंद्रकांत गवळी, संजय चितारी, पंकज खलीफ, अजित कांबळे, विवेक लोटे, अस्लम मुजावर, इरफान मुजावर, नवाज मुश्रीफ, कुमार पिष्टे, युवराज लोहार, बच्चन कांबळे, विष्णू कुंभार, अमोल डोईफोडे, ऋषिकेश चव्हाण, सचिन नलवडे, देवेंद्र जांभळे व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!