मुरगूडमध्ये हुतात्मा तुकाराम वाचनालयाच्या वतीने रेखाकला कार्यशाळा यशस्वी
मुरगूड ( शशी दरेकर) : येथील हुतात्मा तुकाराम वाचनालयच्या वतीने महाराष्ट्र रेखाकला (एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट ) परीक्षा एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचा परिसरातील १२ माध्यमिक विद्यालयांच्या शाळांच्या सुमारे अडीचशे हून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. कार्यशाळेत चित्रकला विषयाचे अनुभवी तज्ञ कलाशिक्षक संदीप मुसळे (स्थिऱ चित्र), महेश सुर्यवंशी (अक्षरलेखन), संभाजी भोसले (संकल्प चित्र व भूमिती), मोहन … Read more