मुरगूडच्या श्री. व्यापारी नागरी पतसंस्थेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २० जुलै रोजी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल तालुक्यात नावाजलेली पतसंस्था म्हणून ओळख असणारी श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची २०२४/ २५ सालाची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २० जुलै रोजी दुपारी ठिक १२ वाजून ३० मिनिटानी श्री. लक्ष्मी-नारायण नागरी सह. पतसंस्थेच्या हॉलमध्ये बोलविण्यात आली आहे. संस्थेच्या कामकाजाबाबत सभासदानां काही प्रश्न … Read more

Advertisements

श्री. व्यापारी नागरी मुदाळ तिट्टा शाखेचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुदाळतिट्टा शाखेचा १९ वा वर्धापनदिन मोठया उत्साहाच्या वातावरणात सपन्न झाला. वर्धापनदिना निमित्य ७ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजून १५ मिनिटानीं सौ. व श्री. रणजित पु . मोरबाळे (पासिंग ऑफिसर ) यांच्या शुभहस्ते श्री सत्यनारायण महापूजा पार पडली. यावेळी व्यापारी … Read more

error: Content is protected !!