कागलमध्ये वैचारिक जागर! २१ वी ‘राजर्षी शाहू व्याख्यानमाला’ १७ जानेवारीपासून
कागल (विशेष प्रतिनिधी) : कागल नगरपरिषदेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘राजर्षी शाहू व्याख्यानमाला’ (वर्ष २१ वे) आयोजित करण्यात आली आहे. शनिवार दि. १७ जानेवारी ते बुधवार दि. २१ जानेवारी २०२६ या कालावधीत ही व्याख्यानमाला संपन्न होणार असून, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत कागलकरांना वैचारिक मेजवानी मिळणार आहे. उद्घाटन आणि प्रमुख उपस्थिती या व्याख्यानमालेचे उद्घाटन … Read more