जागतिक महिला दिनानिमित्य मुरगूडच्या श्री लक्ष्मीनारायण पतसंस्थेत महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड तालुका कागल येथील मार्चअखेर १२५ कोटींचा ठेवीचा टप्पा पूर्ण करण्याचा संकल्प केलेल्या मुरगूड येथिल श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेत महिला कर्मचाऱ्यांचा जागतिक माहिला दिनाचे औचित्य साधून साडी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात मुरगूड मुख्य शाखेतील महिला कर्मचारी सौ . मनिषा सुर्यवंशी , प्रियांका कामत , श्रीमती … Read more