शासन पुरस्कृत गुंडशाही लोकशाहीला धोकादायक

श्री. सम्राट सणगर शासन पुरस्कृत गुंडशाही लोकशाहीला धोकादायक उल्हासनगर पोलीस ठाण्यात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते, कल्याण शहर शिवसेनाप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशन मध्येच रिवाल्वर मधून गोळ्या झाडल्या. तसेच आमदार गायकवाड यांच्या अंगरक्षकांनी महेश गायकवाड यांच्या सहकारी शिवसैनिक राहुल पाटील यांचेवर चार गोळ्या झाडल्या. हा गोळीबाराचा प्रकार … Read more

मुरगूडच्या हुतात्मा तुकाराम चौकात गुरुवारी राजू शेट्टी यांची जाहीर सभा

सभेत कारखानदाराशी झालेल्या चर्चेचे पडसाद उमटण्याची शक्यता मुरगूड ( शशी दरेकर ) – “स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची सभा मुरगुड ता. कागल येथे गुरुवार दिनांक 16 रोजी सायंकाळी 5 वा हुतात्मा तुकाराम चौक येथे होणार आहे.ऊस दराचे आंदोलन सध्या पेटलेले असून गेल्या काही दिवसात झालेल्या घडामोडींबाबत भाष्य करण्यासाठी आणि लोकभूमिका तयार करण्यासाठी या … Read more

error: Content is protected !!