केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कोल्हापूर विमानतळावर मान्यवरांकडून स्वागत
कोल्हापूर, दि. 19 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत आज कोल्हापूर येथे विविध कार्यक्रम होत असून या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले.…