मुरगूड येथील सुर्यवंशी कॉलनीत बंद घर फोडून चोरी

सोने, चांदी दागिन्यांसह ३ लाख ३३ हजार रुपयांसह अज्ञात चोरट्यानी मारला डल्ला मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सूर्यवंशी कॉलनीतील बंद दरवाजाचा कडी कोयंडा तोडून तिजोरीचे कुलूप उचकटून सोने-चांदी आणि रोकड अशा तब्बल ३ लाख ३३ हजार रुपयांच्या ऐवजावर अज्ञात चोरट्यानी डल्ला मारला. याबाबत रेखा टिपुगडे यांनी … Read more

Advertisements

धूम स्टाईलने पैशाची पिशवी पळवली

कागल : कागल येथील चंद्रशेखर महादेव चव्हाण (रा. मुजुमदार पार्क पसारेवाडी प्लॉट नं. 54 कागल) यांना घराबाहेर ‘पत्ता कोठे आहे’ असे विचारायच्या बहाना करून जबदस्तीने हिसका मारून त्यांच्या हातातील पैश्याची पिशवी चोरट्यांनी लंपास केली. अधिक माहिती अशी की अनोळखी दोन इसम अंदाजे 20 ते 25 वयोगटातील दोन्ही इसम रंगाने निमगोरी तब्येतीने साधारण जाड असलेली मोटरसायकलने … Read more

error: Content is protected !!