मुरगूड येथे छ. शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनानिमित्य शिवप्रेमीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथे बाजारपेठ शिवप्रेमीतर्फै छ. शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि .१९ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या कार्यक्रमात सकाळी ठि.१० वाजता. छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन उद्योजक मा. श्री. विजय सापळे यांच्या शुभहस्ते व आनंदराव कल्याणकर ( सर ), सौ.विद्या पॅलीस … Read more