मेट्रो हायटेक टेक्सटाईल पार्क घरफोडीचा पर्दाफाश
१८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) मेट्रो हायटेक को-ऑप टेक्सटाईल पार्क लि., कागल येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला असून, या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे १८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २० जुलै २०२५ रोजी पहाटे १ ते … Read more