सिध्दनेर्ली येथे भरधाव कंटेनर दूधगंगा नदीत कोसळला; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

कागल, दि. 30: आज दिनांक 30 मार्च 2025 रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास कागल ते मुरगूड जाणारे मुख्य मार्गावर सिध्दनेर्ली नदीकिनारा येथील दूधगंगा नदीच्या पात्रात एक कंटेनर कोसळला. भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने नदीच्या पुलावरील संरक्षक लोखंडी पूल तोडून हा अपघात झाला. या अपघातात कंटेनरचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही … Read more

मिनी बस व दुचाकीचा अपघात एक ठार

कागल : कागल येथे शाहू कारखाना फाट्याजवळ मिनी बस व हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकीची धडक होऊन एक व्यक्ती ठार झाली. पांडुरंग साताप्पा तोरस्कर वय ५५ राहणार नागाव तालुका करवीर असे मृत व्यक्तीचे नाव आहे याप्रकरणी सुनील अशोक पाटील वय ३२ राहणार बिद्री तालुका कागल यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक माहितीनुसार मंगळवार दिनांक १६ … Read more

error: Content is protected !!