कागल नगरपरिषद निवडणूक २०२५: नगराध्यक्ष पदासाठी १ तर नगरसेवक पदासाठी ५२ अर्ज दाखल

कागल : स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर, कागल नगरपरिषदेसाठी अर्ज भरण्याच्या मुदतीत आज, १४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी १ तर नगरसेवक पदासाठी ५२ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. कागल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी अजय पाटणकर यांनी शासकीय प्रेस नोटद्वारे ही माहिती दिली. निवडणूक कार्यक्रमानुसार अर्ज … Read more

Advertisements

कागल नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण २०२५ मध्ये १२ वा क्रमांक

नागरिकांच्या सहकार्याने यश कागल (प्रतिनिधी): कागल नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण २०२५ अभियानांतर्गत २० हजार ते ५० हजार लोकसंख्येच्या गटात देशातील १५८५ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १२ वा क्रमांक पटकावून ३ स्टार दर्जा आणि Odf++ मानांकन प्राप्त झाले आहे. या यशाचे श्रेय मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. अजय पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील शहराला मिळाले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमध्ये शहरातील … Read more

कागल नगरपरिषदेच्या वतीने राजर्षी शाहू व्याख्यानमालेचे आयोजन

कागल (प्रतिनिधी) : कागल नगरपरिषदेच्या वतीने राजर्षी शाहू व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. २५ ते रविवार २९ डिसेंबर असे पाच दिवस ही व्याख्यानमाला सुरू राहणार आहे. सलग पाच दिवस व्याख्यानमालेच्या माध्यमातून रसिक श्रोत्यांना मेजवानी ठरणार आहे.अशी माहिती कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी पत्रकार बैठकीत दिली.                 व्याख्यानमालेत सलग पाच दिवस पाच पुष्प … Read more

error: Content is protected !!