ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्याथ्यांना विविध योजनांसाठी मुदतवाढ जाहीर

उच्च शिक्षण योजनांसाठी विद्यार्थ्यांना मुदतवाढ

ल्हापूर (जिमाका) : राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणान्या विद्याथ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फूल आधार योजना व भटक्या जमाती – क प्रवर्गातील धनगर समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्याथ्यांकरिता पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतंर्गत १२ वी नंतर सन २०२६-२७ या वर्षातील व्यावसायिक व अव्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या … Read more

error: Content is protected !!