कागल पालिकेच्या उर्दू – मराठी शाळेसाठी शासनाकडून जागा मंजूर
मुस्लिम जमियतने मंत्री हसन मुश्रीफ यांचे मानले आभार कागल / प्रतिनिधी – कागल येथील पंडित जवाहरलाल नेहरू उर्दू मराठी शाळेसाठी अत्यंत मर्यादित जागा उपलब्ध होती. ही बाब लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अथक व सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे उर्दू मराठी शाळेसाठी तसेच वसतिगृहासाठी जागा उपलब्ध झाली आहे. यामुळे मुस्लिम जमियतच्यावतीने मंत्री मुश्रीफ यांचे पत्रकार … Read more