बातमी

अनुसूचित जाती व नवबौध्दांच्या इच्छुक मुलामुलींनी शासकीय निवासी शाळांमध्ये प्रवेश घ्यावा

कोल्हापूर, दि. 22:  अनुसूचित जातीमधील बहूतांश व्यक्ती ह्या शेतमजूर किंवा लहान शेतकरी असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांना त्यांच्या मुलांना शाळेत पाठवून त्यांचा शैक्षणिक विकास घडवून आणणे अत्यंत कठीण जाते. ही परिस्थिती लक्षात घेऊन तालुक्याच्या ठिकाणी अनुसूचित जाती व नवबौध्दांच्या मुलामुलींच्या शासकीय निवासी शाळा या अनुसूचित जाती व नवबौध्दांची संख्या, साक्षरतेचे प्रमाण आणि आवश्यकता […]