पीक विमा योजनेत नोंदणीसाठी सामुहिक सेवा केंद्राने अतिरीक्त रक्कमेची मागणी केल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
कोल्हापूर, दि. 10 : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 ते रब्बी 2025-26 हंगामाकरिता 3 वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. सामुहिक सेवा केंद्र (CSC) धारकाने केवळ एक रुपया भरुन पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करावी. पीक विमा योजनेचे अर्ज भरताना सामुहिक सेवा केंद्राने अतिरीक्त … Read more