आता इचलकरंजी पाणी योजना हटाव मोहीम फत्ते होईल – सागर कोंडेकर
कागल शहरामध्ये झाली बैठक कागल : इचलकरंजी पाणी योजना हाणून पाडण्यासाठी गेल्या वर्षभरापासून कागल तालुक्यासह सीमाभागातील जनता हाटाला पेटली आहे. माञ, येथील नेतेमंडळींची भुमिका गुलदस्त्यातच होती. परंतु,जनरेटयामुळे येथील नेतेमंडळींनीही दुधगंगा…