नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची जोड देणारा कृषी महोत्सव…!
कृषी क्षेत्राशी संबंधित प्रगत तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक येथे जिल्हा कृषी महोत्सव भरवण्यात आला आहे. शेतीशी संबंधित आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत…