मंडलिक साखर कारखाना निवडणूक २१ जागासाठी ५८ उमेदवारी अर्ज

सर्व अर्ज मंडलिक गटानेच भरल्याने बिनविरोध चा मार्ग मोकळा ; आता लक्ष छाननी व माघारीकडे मुरगूड (शशी दरेकर) : लोकनेते स्व. सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याचा निवडणूकीसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी ३९ जणांनी उमेदवारी अर्ज भरले तर काल १९ जणांनी अर्ज भरले होते त्यामुळे २१ जागासाठी एकूण ५८ जणांनी अर्ज दाखल केले … Read more

ऊस वाहतूक ट्रॅक्टर चालकाचा बेजबाबदारपणा

हुपरी येथील क. आवाडे जवाहर कारखाण्या जवळील घटना हुपरी : ११ जानेवारी ते १७ जानेवारी या काळात रस्ते सुरक्षा सप्ताह असतो. रस्ता सुरक्षा सप्ताह सर्वत्र साजरा केला जात आहे. पण त्यामागील हेतू उद्देश काही केला वाहनचालक लक्षात घेत नाहीत. यामध्ये माल वाहतूक करणारे चालक सर्वात पुढे आहेत. माल वाहतूक करताना काही किरकोळ बाबीकडे दुर्लक्ष करून … Read more

error: Content is protected !!