मुरगूड कुरणी दरम्यानच्या पुलावरील खड्यात वृक्षारोपन करून आंदोलन
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड कुरणी दरम्यानच्या वेदगंगा नदीवरील पुलावर चार व दोन्ही बाजूस मोठे खड्डे पडले आहेत. वाहतुकीस धोकादायक असलेले हे खड्डे तातडीने पाटबंधारे उपविभाग निढोरी यांनी…