सध्याचे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अस्वस्थ करणारे
सध्याचे महाराष्ट्रातील वातावरण अस्वस्थ करणारे आहे. राजकीय, सामाजिक, धार्मिक या सर्व क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात वातावरण गढूळ झाले आहे. महागाई, शेतकऱ्यांच्या मालाला दर नसणे, बेरोजगारी, भ्रष्टाचार, दंगली, महिलांची असुरक्षितता, शेतकऱ्यांच्या…