HSRP नंबर प्लेट फसवणूक: बनावट वेबसाईटचा सुळसुळाट, गूगलच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!
कागल, महाराष्ट्र: महाराष्ट्र शासनाने सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बंधनकारक केल्यानंतर, ऑनलाइन नोंदणी आणि पेमेंटसाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे. मात्र, या संधीचा गैरफायदा घेत काही फसव्या वेबसाईट्सनी नागरिकांना लुबाडण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः, www.bookhighsrp.com ही बनावट वेबसाईट गुगल सर्चवर पहिल्या क्रमांकावर येत असल्याने अनेक नागरिक या फसवणुकीचे बळी ठरत आहेत. मिळालेल्या … Read more