मुरगूडच्या नवमहाराष्ट्र क्रिडा मंडळाचा ” अमरनाथ दर्शन ” देखावा बुधवारपासून पहाण्यासाठी खुला
मुरगुड ( शशी दरेकर ): अमरनाथ भारतातील जम्मू आणि काश्मीर राज्यातील पावित्र तीर्थस्थळ असून तेथे नैसर्गिक गुहा आहे. याच धर्तीवर मुरगूडच्या नव महाराष्ट्र क्रिडा मंडळाने ” अमरनाथ दर्शन ” हा देखावा तयार केला असून बुधवार ते शुक्रवार या तीन दिवशी संध्याकाळी ८ वाजता हा देखावा पहाण्यासाठी खुला असणार आहे अशी माहिती मंडळाचे प्रमुख सनी गवाणकर … Read more