Tag: bike hits mini bus in nangloi

मिनी बसने इनोव्हा व मोटरसायकलला समोरून जोराची धडक

सिद्धनेर्ली, ता. २१ : कागल-निढोरी राज्य मार्गावर कागलजवळ शाहू साखर कारखाना फाट्यावर मिनी बसने इनोव्हा चार चाकी व मोटरसायकलला समोरून जोराची धडक देऊन झालेल्या तिहेरी अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला.…

error: Content is protected !!