५० हजाराची रक्कम प्रामाणिकपणे परत करणाऱ्या विनायक ढेंगे यांचा सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड ता. कागल येथिल राणाप्रताप चौकातील संतोष हाटेलमध्ये सुभाष नाईकवडी यांचे सापडलेले ५० हजार रुपये व ठेवपावत्या हॉटेल मालक विनायक ढेंगे यानीं प्रामाणिकपणे परत केली. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात असा प्रामाणिकपणा विरळच ..! या प्रामाणिकपणाचे कौतूक पत्रकार महादेव कानकेकर यानीं केले. यावेळी कानकेकर म्हणाले विनायक ढेंगे यानी दाखविलेला प्रामाणिकपणा हा  आदर्शवत … Read more

Advertisements

कागलचे पोलिस निरीक्षक घावटे यांचा ठाकरे शिवसेनेमार्फत सत्कार

व्हनाळी : कागल पोलिस स्टेशन चे नुतन पोलीस निरीक्षक म्हणून गंगाधर घावटे यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे त्याबद्दल त्यांचा  कागल तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पदाधिकारी, शिवसैनिकांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.      यावेळी संभाजी भोकरे, शिवगोंडा पाटील, अशोक पाटील (बेलवळेकर) यांच्या हस्ते नुतन पोलिस निरीक्षक गंगाधर घावटे यांचा सत्कार करण्यात आला.   पोलिस निरिक्षक … Read more

साहित्यिक चंद्रकांत माळवदे यांचा मुरगूडमध्ये  शिष्यांनी केला सत्कार

गुरु – शिष्यांच्या नात्यामधील गोड सोहळा मुरगूड ( शशी दरेकर ) : सत्कार समारंभ कोठे ना कोठे होत असतात. ते व्यासपीठ, ती माईक वरची रटाळ भाषणे, ढीगभर हार तुरे पण जिव्हाळ्यातला ओलावा कुठेच नसतो. सगळे कसे शुष्क. मुरगूड नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मुरगूड येथिल साहित्यिक चंद्रकांत माळवदे यांचा त्यांच्या शिष्यांनी केलेला सत्कार मात्र अगदी हटके होता. … Read more

रवळनाथ को. ऑप. हौसिंग फायनान्स तर्फे प्रा. डॉ. शिवाजी होडगे यांचा सत्कार

मुरगूड (शशी दरेकर) : येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख व रवळनाथ को.ऑप. हौसिंग फायनान्सचे सल्लागार समिती सदस्य प्रा. डॉ . शिवाजी होडगे यांचा रवळनाथ को – ऑपरेटिव्ह हौसिंग फायनान्स सोसायटी आजरा शाखा निपाणी यांच्या वतीने निपाणी शाखेचे चेअरमन व्ही आर पाटील यांच्या हस्ते व विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरी सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. … Read more

error: Content is protected !!