मुरगूड मध्ये पत्रकार भवन निश्चित साकारणार – मा. खास. संजय मंडलिक
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड मध्ये निश्चितपणे पत्रकार भवन साकारणार आहे त्यासाठी आमचा सर्वतोपरी प्रयत्न व पाठपुरावा राहील असे उद्गार माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी येथे काढले. मुरगूडच्या राणाप्रताप क्रीडा मंडळाच्या दुर्गादेवीच्या दैनिक आरतीच्या वेळी ते बोलत होते.या वेळी त्यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. जेष्ठ माता भगिनींनीचाही सत्कार … Read more