मुरगूड मध्ये श्रीराम नवमी भक्तिमय वातावरणामध्ये साजरी
भक्तांनी नवीन मंदिर उभारणीचा केला संकल्प मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता . कागल येथील श्रीराम मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रामनवमी भक्तिमय वातावरणात पार पडली. यावेळी सकाळी महाअभिषेक होऊन महाआरती झाली. त्यानंतर ह भ प श्रीरंग पाटील महाराज हळदी करवीर यांचे कीर्तन पार पडले. यानंतर बारा वाजता जन्मकाळ सोहळा पार पडला. यानंतर उपस्थित … Read more