तरुणांनी शिक्षण सोडून कोणत्याही वाममार्गाला जाऊ नये : स.पो. नि. शिवाजी करे

तरुणांच्या आयुष्यामध्ये नशा नको तर दिशा हवी मुरगुड ( शशी दरेकर ) : तरुणांच्या आयुष्यामध्ये नशा नको तर दिशा हवी असे प्रतिपादन मुरगूड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. शिवाजी करे यांनी केले. ते सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगुड मध्ये अंतर्गत तक्रार निवारण समितीमार्फत आयोजित केलेल्या अमली पदार्थ विरोधात झिरो मिशन अंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये … Read more

Advertisements

राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के खर्च शिक्षणावरती झाला तरच देशाचा विकास – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

कोल्हापुर (प्रतिनिधी) : आमदार जयंत आसगावकर यांनी शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी खऱ्या अर्थाने प्रिंटर, पुस्तके, स्मार्ट टीव्ही शाळांना देऊन मूलभूत घटकांची पायाभरणी केली आहे. विज्ञान व तंत्रज्ञानावर भर दिल्याशिवाय विकास शक्य नाही आणि आज अशा उपक्रमांद्वारे तेच कार्य त्यांच्यामार्फत होत आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के खर्च शिक्षणावरती झाला तरच देशाचा विकास होत असतो, मात्र दुर्दैवाने आज भारतामध्ये फक्त … Read more

सावधान ! शिक्षण बंद होत आहे

पूर्वी एक म्हण होती, एक काम पूर्ण करण्या आधी दुसरे काम हातात घेणे किंवा सगळीच कामे अर्धवट करणे म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या. पूर्वी आजी व आई चिंध्याची वाकळं तयार करीत होते. ती पूर्ण बाद झाल्याशिवाय दुसरी वाकळं हातात घेत नव्हते. फाटलेली वाकळं असली तरी ती अंथरण्यासाठी उपयोग करीत होते. सांगण्याचा अर्थ येवढाच की … Read more

error: Content is protected !!