मुरगुडचे प्रा. रवींद्र शिंदे याचे वैचारिक लेखाचे प्रक्षेपण उद्यापासून पाच दिवस कोल्हापूर आकाशवाणीवर
मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील नवोदित लेखक, जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज ज्युनिअर कॉलेजमधील सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. रवींद्र बाबुराव शिंदे यांचे वैचारिक लेख आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून रविवार दि. ११ पासून प्रसारित होणार आहेत. रविवार दि. ११ डिसेंबर ते गुरुवार दि. १५ डिसेंबर या सलग पाच दिवसाच्या कालावधीत रोज सकाळी ७ वाजता … Read more