मुरगूडच्या रौप्यमहोत्सवी श्री. व्यापारी नागरी सह. पतसंस्थेत लाभांश वाटप कार्यक्रम
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड ता. कागल येथील विश्वसनीय पतसंस्था म्हणून अल्पावधित नावारूपास आलेली श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये २०२४/२५ सालातील लाभांश वाटप सभासदांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन किरण गवाणकर होते. यावेळी संचालक किशोर पोतदार यानीं जुलै अखेरच्या सांपत्तिक स्थितीची थोडक्यात आढावा घेतला. ते म्हणाले जुलै अखेर संस्थेकडे २३ कोटी … Read more