12 ते 18 डिसेंबर या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडा सप्ताहाचे आयोजन
कोल्हापूर (जिमाका): क्रीडा व युवक सेवा संचालनायलय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या मार्फत शालेय विद्यार्थ्यांसाठी दि. 12 ते 18 डिसेंबर 2024 या कालावधीत छत्रपती शिवाजी स्टेडियम, खासबाग…