पिंपळगाव खुर्द येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप
पिंपळगाव खुर्द(मारुती पाटील): पिंपळगाव खुर्द तालुका कागल येथील ग्रामपंचायत मार्फत प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण टप्पा दोन मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना सरपंच सौ शीतल अमोल नवाळे, उपसरपंच सदाशिवराव चौगले यांच्या हस्ते मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ग्राम पंचायत सदस्य जे डी कांबळे यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या माध्यमातून … Read more