मुरगूडच्या गणेश नागरी पतसंस्थेकडे ११६ कोटी ४ लाख ठेवी – सभापती सोमनाथ यरनाळकर
३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न मुरगुड ( शशी दरेकर ) : श्री. गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या. मुरगूड ता.कागल या संस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती सोमनाथ यरनाळकर होते. प्रथम श्रीगणेश प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलनानंतर श्रध्दांजली वाचन झाले. संस्थापक चेअरमन उदयकुमार शहा यांनी स्वागत केले. … Read more