छत्रपती शाहू यांना जयंती निमित्य मुरगूडकरांचे अभिवादन

मुरगूड ( शशी दरेकर ) : आज शाहू जयंती निमित्त मुरगुड शहरात त्यांना अभिवादन करण्यासाठी ठिकठिकाणी कार्यक्रम झाले. ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात असलेल्या जुन्या इमारती समोर असलेल्या शाहू पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या इमारतीत शाहू छत्रपतींचे तीन वेळा वास्तव्य होते.   युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक ॲड. विरेंद्र मंडलिक यांनी शाहू छत्रपतींच्या कार्याबद्दल आपले मनोगत … Read more

Advertisements

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांमुळेच कोल्हापूरची ओळख जगभर

राजर्षी शाहू महाराजांना आमदार हसन मुश्रीफ यांनी केले अभिवादन कागल, दि.२६ (विक्रांत कोरे): राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळेच कोल्हापूरची ओळख आणि लौकिक सबंध जगभर पोहोचलेला आहे, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. राजर्षी शाहू महाराज यांच्या विचार आणि कृतीचे आचरण केल्यास स्वतःसह लोकजीवनही समृद्ध बनेल, असेही श्री मुश्रीफ म्हणाले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या … Read more

दूरदृष्टीचा प्रजावत्सल राजा – राजर्षी छत्रपती शाहू महाराज

26 जून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस. छत्रपती शाहू महाराजांनी सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास केला. राज्य व देशाला समतेचा संदेश दिला. त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाच्या लौकिकास शाहू महाराजांचे कार्य दिपस्तंभासारखे असून त्यांनी त्याकाळी घेतलेले निर्णय आजही त्यांच्या दूरदृष्टीपणाची साक्ष देतात. राजर्षी शाहू महाराजांनी शंभर … Read more

error: Content is protected !!