मेट्रो हायटेक टेक्सटाईल पार्क घरफोडीचा पर्दाफाश

१८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक गोकुळ शिरगाव (सलीम शेख) ‌: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) मेट्रो हायटेक को-ऑप टेक्सटाईल पार्क लि., कागल येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला असून, या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे १८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २० जुलै २०२५ रोजी पहाटे १ ते … Read more

Advertisements

कागल मध्ये भरदिवसा घरफोडी

5 लाख 70 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याकडून लंपास, पोलिसांसमोर आव्हान कागल/प्रतिनिधी : कागल मध्ये भर दिवसा घरफोडी झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. सुमारे ५ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने घेऊन अज्ञात चोरट्यानी पोबारा केला आहे .भर दिवसा झालेल्या या धक्कादायक प्रकाराने पोलिसांसमोर आव्हान उभे टाकले आहे. घरफोडीचा प्रकार तारीख 10 … Read more

येशीला पार्क येथे घरफोडी ३ लाखाचे दागिने चोरट्यांनी केले लंपास

कागल : कागल येथील शाहु कारखाना ऑफिस मागे, एशिला पार्क समोर राहणारे तलाठी दिंगबर विष्णू कांबळे यांच्या घरी ३ लाखाचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. दि. २५/०६/२०२३ रोजी संध्याकाळी ०५.०० वा. ते दि.२८/०६/२०२३ रोजी पहाटे ०१.१५ वा. चे दरम्यान प्लॉट नं. ३२ शाहु कारखाना ऑफिस मागे, एशिला पार्क समोर दिंगबर विष्णू कांबळे यांच्या राहत्या घरी मागील … Read more

error: Content is protected !!