बातमी

मुरगूड मध्ये स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सवानिमित्त वीरांना वंदन !

” चित्रकला व निबंध स्पर्धेलाही उत्स्पूर्त प्रतिसाद “ मुरगूड ( शशी दरेकर ) – भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत मुरगूड नगरपालिकेच्यावतीने माझी माती माझा देश अभियान अंतर्गत शिला1 फलक अनावरण, पंच प्रण प्रतिज्ञा व वीरांना वंदन असे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. नगरपालिकेच्यावतीने येथील हुतात्मा तुकाराम चौकात स्वातंत्र्य सैनिक वारस विठ्ठल भारमल यांच्याहस्ते झेंडा वंदन करण्यात […]