बातमी

साहित्यिक चंद्रकांत माळवदे यांचा मुरगूडमध्ये  शिष्यांनी केला सत्कार

गुरु – शिष्यांच्या नात्यामधील गोड सोहळा मुरगूड ( शशी दरेकर ) : सत्कार समारंभ कोठे ना कोठे होत असतात. ते व्यासपीठ, ती माईक वरची रटाळ भाषणे, ढीगभर हार तुरे पण जिव्हाळ्यातला ओलावा कुठेच नसतो. सगळे कसे शुष्क. मुरगूड नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मुरगूड येथिल साहित्यिक चंद्रकांत माळवदे यांचा त्यांच्या शिष्यांनी केलेला सत्कार मात्र अगदी हटके होता. […]

बातमी

रवळनाथ को. ऑप. हौसिंग फायनान्स तर्फे प्रा. डॉ. शिवाजी होडगे यांचा सत्कार

मुरगूड (शशी दरेकर) : येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख व रवळनाथ को.ऑप. हौसिंग फायनान्सचे सल्लागार समिती सदस्य प्रा. डॉ . शिवाजी होडगे यांचा रवळनाथ को – ऑपरेटिव्ह हौसिंग फायनान्स सोसायटी आजरा शाखा निपाणी यांच्या वतीने निपाणी शाखेचे चेअरमन व्ही आर पाटील यांच्या हस्ते व विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरी सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. […]