बातमी

संजय चितारी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

कागल : कागल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष व माजी नगरसेवक संजय चितारी यांच्या वाढदिवसानिमित्त 120 बांधकाम कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संच व स्मार्ट कार्ड वाटप, विद्यार्थ्यांना 10 लाख रुपये शैक्षणिक शिष्यवृत्ती धनादेशचे वाटप, मोफत कोव्हीडचा दुसरा डोस, साठ वर्षावरील नागरिकांना बुस्टर डोस, रुग्णांना फळे वाटप आदी विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. यावेळी सरसेनापती संताजी घोरपडे साखर […]