कृषी

शेवगा लागवडीसाठी शेतकऱ्यांनी 30 डिसेंबर पर्यंत अर्ज करावेत

कोल्हापूर : राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वैरणीसाठी शेवगा लागवडीसाठी जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना लाभ द्यावयाचा आहे. तरी अनुसूचित जाती प्रवर्गातील पशुपालक शेतकऱ्यांनी 30 डिसेंबर पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी केले आहे. योजनेच्या अटी व शर्थी – फक्त अनुसूचित जाती प्रवर्गातील पशुपालक शेतकऱ्यांना लाभ द्यावयाचा आहे. अर्जदाराकडे स्वमालकीची […]