बातमी

मुरगुड येथील ग्रामदैवत श्री अंबाबाई मातेच्या प्रसाद व वास्तुशांती विविध धार्मिक विधी संपन्न

मुरगुड (शशी दरेकर) : मुरगूड ( ता. कागल) येथील ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिराच्या प्रासादिक वास्तू शांत सोहळ्याच्या आजच्या हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये कुमारिका पूजन पंचकन्या सवाष्ण पूजन विधी मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते पार पडले. यानंतर मंदिर प्रांगणामध्ये गोमातेचे पूजन करण्यात आले. मंदिरावरती उभारण्यात येणाऱ्या कलशाचे धार्मिक विधी आणि […]