बातमी

छ. शिवाजी विद्यामंदिर मुरगुड नं. 2 शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगुड ता. कागल येथील जिल्हा परिषदेची शिवाजी विद्यामंदिर मुरगुड नं.२ या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी या कार्यक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समिती छ.शिवाजी मुरगुड यांच्यावतीने आयोजित केले होते. प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी डॉ.जी बी कमळकर हे होते. यावेळी प्रज्ञाशोध […]