कोल्हापूर जिल्ह्यात रोजगार निर्मितीला गती देण्यासाठी पालकमंत्र्यांचे कठोर निर्देश

PMEGP, CMEGP उद्दिष्टांवर भर, विशेष शिबिरांचे आयोजन होणार कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात रोजगार निर्मितीच्या संधी वाढवण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हा प्रशासनाला विशेष आराखडा तयार करून त्याची वेळेत अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात आयोजित जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाच्या विविध विषयांवरील आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्र्यांनी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना … Read more

उंचगाव येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

कोल्हापूर (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले (MAKH) आणि न्यु इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (न्यू पॉलिटेक्निक) यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. 12 मार्च 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत न्यु इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (न्यू पॉलिटेक्निक), शांतीनगर, उंचगाव कोल्हापूर येथे नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय … Read more

error: Content is protected !!