कागल मध्ये रंगपंचमी उत्साहात साजरी

कागल (विक्रांत कोरे) : रंग नात्याचा रंग आपुलकीचा रंग बंधांचा अशा या पारंपारिक पद्धतीने कागल मध्ये रंगपंचिम मोठ्या थाटात साजरी करण्यात आली.        सकाळपासूनच बाल चमूनी पिचकारी हातात घेऊन गल्लोगल्ली हजेरी लावली. एकमेकांच्या अंगावर रंग उडविणे, रंगाचे पाणी मारणे हा रंगपंचमीचा सण खेळण्यास सुरुवात केली. यावर्षी वेगवेगळ्या आकर्षक आकारातील महागड्या पिचका-या बालचमुंच्या हातात पाहायला मिळाल्या. … Read more

Advertisements

मुरगूड आणि परिसरात रंगपंचमी उत्साहात साजरी : महिलांचा उत्साही सहभाग

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहर आणि परिसरातील गावांमध्ये रंगपंचमी उत्साहात पार पडली. चौकाचौकांमध्ये डॉल्बीच्या ठेक्यावर उत्साही अबालवृद्धानी विविध रंगांची मुक्त उधळण करीत रंगपंचमी उत्सव साजरा केला. शहराच्या अनेक वसाहतींमध्ये देखील सकाळी बारापर्यंत उत्साह कायम होता. यावर्षी महिला आणि तरुणीनी यामध्ये आपला विशेष सहभाग दाखवत ‘रांधा, वाढा उष्टी काढा’ या धबाडक्यातून बाहेर येत … Read more

 
error: Content is protected !!