पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी 5 जुलै पर्यंत प्रस्ताव सादर करा – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील
कोल्हापूर, दि. 21 : महिला व बाल विकास विभागाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सन २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३ व सन २०२३-२४ या कालावधीच्या पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती/संस्थाकडून दिनांक ५ जुलै २०२३ पर्यंत प्रस्ताव मागविण्यात येत असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी कळविले आहे. राज्यस्तरीय पुरस्कार :- एक लाख एक रुपये, स्मृती चिन्ह, सन्मानपत्र, … Read more