जय गणेश तरुण मंडळाच्या आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील कापशी रोडवरील जय गणेश तरुण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी ७० रुग्णांची जनरल तपासणी करण्यात आली. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन बिद्री साखरचे संचालक प्रविणसिंह पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले , बिद्री साखर चे माजी … Read more

Advertisements

मौखिक आरोग्य दिन(Oral Health Day) – ५ फेब्रुवारी

तोंड व दातांचे आरोग्य- तोंडाचे आरोग्य हे एकूण आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. दात, हिरडया, तोंड यांसाठी खास वैद्यकीय शाखा त्यामुळेच आहे. आपणही यातल्या काही प्राथमिक गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत. आजुबाजूच्या व्यक्तींकडे बारकाईने लक्ष दिल्यास दात-तोंडाच्या अनेक आजारांशी आपली सहज ओळख होईल खराब झालेले दात किडलेले दात, दातावरचे कीटण, सुजलेल्या हिरडया, हिरडयांची झिजून उघडी झालेली … Read more

error: Content is protected !!