
मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील घरची परिस्थिती बेताची असणाऱ्या व तात्यासाहेब मुसळे विद्यालय अँड जुनिअर कॉलेज इचलकरंजीचा विद्यार्थी कु. सत्यजित विश्वास रावण याने MHT-CET परीक्षेत उत्कृष्ठ गुणवत्ता प्राप्त करताना 99.57 % गुण मिळविले आहेत.

शेती आणि जनावरांचा व्यवसाय करणाऱ्या व
घरची परिस्थिती बेताची असणाऱ्या आई वडिलांचे
स्वप्न पूर्ण केले.गावी सुट्टीला आल्यानंतर आई – वडिलांना घर कामांमध्ये हातभार लावणे . जनावरांना वैरण आणणे, शेतीची कामे करणे. यातुनही त्याने जिद्दीने कोणाचेही मार्गदर्शन नसताना MHT-CET परीक्षेत 99. 57 % गुण मिळवित कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.